Poster presentation under Commerce Association. Cheif guest- Dr. S.R.Nakate, Chairperson- Prin. Dr. Prashantkumar Kamble
Department of Food Science 'आबा बेकारी, रुकडी' Date- 25/08/2026
राष्ट्रीय सेवा योजन विभाग व इतिहास विभाग आयोजित हर घर तिरंगा रॅलीत सहभागी मा. प्राचार्य प्रा. (डॉ.) प्रशांतकुमार कांबळे, शिक्षक व विद्यार्थी दिनांक १३ ऑगस्ट २०२६
वाणिज्य विभाग आयोजित “Career Opportunities in CS for B.Com. & M.Com. Students” मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन दिनांक १३ ऑगस्ट २०२६ प्रमुख मार्गदर्शक: CS प्रवीण निंगणूरे
ग्रंथालय विभागामार्फत डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन व मराठी लेखन विश्वातील दिग्गज लेखक यांची ओळख या विषयावरील भित्तीपत्रकाचे आयोजन
प्राचार्य प्रा (डॉ.) प्रशांतकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रुकडी येथे रोटरी क्लब ऑफ अतिग्रे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रोटरॅक्ट क्लब, मातंग समाज बहुउद्देशीय संस्था रुकडी आणि नॅब नेत्र रुग्णालय मिरज यांच्या वतीने आयोजित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे - मा.प्राचार्य.डॉ.गोविंद कोळेकर (मा.आण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले), मा. प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे (राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रुकडी),
Date : 22.07.2026 Committee : IQAC R.P. : Dr. Madhavi Solankurkar, Dr. Girish More, Mr. Pushpak Patil Chairperson : Prin. Dr. Prashantkumar Kamble
शासनाच्या ३०० कोटी वृक्षलागवड मोहिमे अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने अतिग्रे येथे वृक्षारोपण
जागतिक योग दिनानिमित्त आयोजित योग दिन अध्यक्ष प्राचार्य प्रा. (डॉ.) प्रशांतकुमार कांबळे समन्वयक : शारिरीक शिक्षण संचालक श्री. अजिंक्य पाटील
विषय - राजर्षी शाहू छत्रपती यांचे जीवन, तत्त्वज्ञान, रुकडी दिनांक - २६/०६/२०२६ वक्ते - मा. प्राचार्य . डॉ. जे.के.पवार राजर्षी शाहू कार्याचे अभ्यासक, कोल्हापूर निमंत्रक - डॉ. व्ही.एन.शिंदे कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आयोजक शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रुकडी
Industrial visit by ty Commerce date 2 february 2026 at sangli
Zyante cashew factory - industry visit. Commerce. At 6/12/2025 kunkeshwar.
Study tour by fy comm. At tarkarli. Date 12-12-2025
जेंडर चॅम्पियन क्लब आणि काही शारदाबाई अध्यासन केंद्र शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने
Date 12-12-2025
At 6/12/2025 kunkeshwar.
Date 2 February 2026 at sangali
मराठी विभाग, दिनांक 9 ऑक्टोबर 2025
जेंडर चॅम्पियन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लब अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
अंतर्गत तक्रारी समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रोटरी क्लब ऑफ अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रूकडी यांच्या वतीने
अंतर्गत तक्रारी समिती व रोटरी क्लब अतिग्रे, दिनांक 09/09/2025
मराठी विभाग, दिनांक 27 फेब्रुवारी 2026
मराठी विभाग दिनांक २८/१/२०२६
दि.२३-०२-२०२६
इतिहास विभाग 13 ऑगस्ट 2025
दि..०३ व ०४ फेब्रुवारी २०२६
Year 2025-26 activity for BA., B.Com. Students